थोडं नवं.... थोडं जुनं...
इंग्रजी शीर्षक
Thoda Nava Thoda Juna
सारांश
जुन्या नव्या अनुभवांची, आठवणींची आणि माणसाच्या मनात चालणाऱ्या विचारचक्राची ही कथारूपी गुंफण आहे. ४१ कथांचा हा लघुकथासंग्रह असून यातील कथा या मानवी भाव-भावना, नातेसंबंध, मानवी संघर्ष, मानवी मूल्य आणि विचार यांवर आधारित आहेत. मानवी जगण्यावर, जगण्यातल्या अटळ संघर्षावर, आधुनिकता आणि परंपरा यांवर भाष्य करणाऱ्या कथा लेखिका उर्मिला भुर्के यांनी अतिशय सहज, साध्या, मोकळ्या आणि वाचनीय शैलीत लिहिल्या आहेत. काळाच्या ओघवत्या प्रवाहात क्षणभर स्थिर होऊन जगण्याकडे नव्या नजरेने पाहायला लावणाऱ्या या आकर्षक कथा आह
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद