मुखपृष्ठ
Akshar Olakh

माझे शेल्फ

Akshar Olakh

इंग्रजी शीर्षक
Akshar Olakh
सारांश

कुठल्याही भाषेची पहिली पायरी असते अक्षरओळख. त्यातूनच भाषा समजायला सुरुवात होते. भाषेचा पाया व्यवस्थित समजावा यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. बालमनाच्या मानसशास्त्राचा विचार करून शिक्षिका आणि लेखिका ज्योत्स्ना पास्ते यांनी हे पुस्तक लिहिले आहे. एकूण ९ अक्षरगट करून त्यांनी चित्र आणि अक्षररूपांच्या साहाय्याने हे पुस्तक आकर्षक पद्धतीने सादर केले आहे. लेखन आणि वाचन शिकण्यासाठी अक्षरओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. The first step in learning any language is recognizing its

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद