Ayushyatil Majja ani Tantu
इंग्रजी शीर्षक
Ayushyatil Majja ani Tantu
सारांश
• एका न्यूरोसर्जनचे हे आत्मचिंतन आहे. • आयुष्यात आलेले विविध अनुभव त्यांनी त्यांच्या सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीतून मांडलेल्या आहेत. आयुष्याकडे बघताना नेमका दृष्टिकोन कसा ठेवायचा, आपल्या आजूबाजूच्या भवतालाचे भान ठेवून विवेकबुद्धी शाबूत कशी ठेवायची याचे मुक्तचिंतन लेखक दीपक रानडे यांनी केले आहे. • आयुष्याचे मर्म, विविध बोलके अनुभव दर्शविणारे हे पुस्तक एक वेगळे आणि अनोखे विचारधन वाचकांना देते. • या पुस्तकातील सर्व लेख हे भावनिक, आध्यात्मिक, भौतिक, आधिभौतिक चिंतनशैलीतून रानडे यांनी व्यक्त केले आहेत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद