मुखपृष्ठ
Manapasoon Manatale

माझे शेल्फ

मनापासून मनातले

इंग्रजी शीर्षक
Manapasoon Manatale
सारांश

मनापासून मनातले’ या कवितासंग्रहात कवी गोविंद कुळकर्णी यांनी प्रेम, निसर्ग आणि चिंतनपर कविता लिहिल्या आहेत. सामाजिक घटितांवर केलेली चिंतनपर भाष्ये, कवी आणि कविता याविषयीचं चिंतन हे या संग्रहाचं एक प्रधान वैशिष्ट्य आहे. या संग्रहातील अनेकविध कवितांमध्ये आठवांचे झरे, सुखाचं चांदणं, स्नेहगंधाची स्मरणशिल्पे आणि मावळतीचे हळवे कातर रंगही आहेत. निसर्ग आणि मानवाचं नातं शोधणाऱ्या या संग्रहातील कविता मुक्तछंदातून उलगडते. कोकणातल्या हिरव्यागर्द निसर्गाची लोभसचित्रेही या संग्रहातून अनुभवायला मिळतात. In the p

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
134
भाषा
मराठी
किंमत
230.00
समुदायाने जोडले
बंद