Iye kavitachiye Nagari
इंग्रजी शीर्षक
Iye kavitachiye Nagari
सारांश
कवी, कविता आणि सभोवताल अशा एकमेकांशी हितगुज करणाऱ्या या कविता आहेत. या कवितासंग्रहात वर्तमानातील तगमग, हरवलेली स्वप्ने, वेदनांचे कल्लोळ, अस्तित्वाची झालेली पडझड आणि त्यानंतर बहरलेले आयुष्य अशा अनेक भावना अनुभवायला मिळतात. या कवितांच्या माध्यमातून कवी कवितांनाही अस्तित्व असल्याची जाणीव वाचकांना करून देतात. तसेच लहानसहान घटनांमधूनही कसा आनंद मिळवता येतो, हे सांगण्याचाही प्रयत्न इथे कवी करताना दिसतो. मो. ज. मुठाळ यांच्या कवितांमधून जी भावनात्मक संवादाची प्रक्रिया दिसते, ती खरे तर फक्त कवी आणि कविता
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद