मुखपृष्ठ
माझे शेल्फ
सायबर पालकत्व भाग १ : मुलांच्या मोबाईलचे करायचे काय ?
इंग्रजी शीर्षक
Cyber Palakatva Bhag 1 : Mulanchya Mobileche Karayche Kay?
सारांश
आपण डिजिटल पालकत्वाच्या काळात जगतो आहोत. आपल्या समोरची आव्हाने अधिक जटील आणि गुंतागुंतीची आहेत. अशावेळी आपण स्वतःला सक्षम बनवणं आवश्यक आहे. आपल्या समाजात मुलांचा स्क्रीनशी पहिला परिचय अगदी तान्हेपणीचं होतो. या वयात मूल जगाला स्पर्श, आवाज आणि नजरेतून अनुभवत असतं. पालकांची सोय म्हणून मुलांच्या हातात स्क्रीन जाते पण त्यांचा परिणाम मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर, झोपेवर आणि भावनांवर होऊ शकतो. खरंतर याच वयात मुलाला खेळ, निसर्ग, लोकांशी संवाद यांचा अनुभव देणं जास्त महत्त्वाचं आहे. सायबर पालकत्व हा पर्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद