One Day Marriage
इंग्रजी शीर्षक
One Day Marriage
सारांश
• पहिल्या प्रेमाची आपल्या मनातील जागा काहीशी नाजूक जागा असते. लहानपणापासून एकमेकांना ओळखणारे, एकत्र खेळलेले, वाढलेले दया आणि सागर यांच्या प्रेमाची कथा या कादंबरीत दयाच्या गतकाळातील आठवणीतून साकारते. • फेसबुकवर दयाची बाल मैत्रीण सागर हिची जवळपास १८ वर्षांनंतर फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि या आठवणींना सुरुवात होते. दयाचा भूतकाळ आणि या भूतकाळातील त्याचं सागर या मैत्रीणीशी असलेलं सर्वांगसुंदर नातं या कथानकातून उलगडत जातं. • अर्थातच या प्रेमी जोडप्याला येणारी संकटं, घरातील लोकांचा विरोध, इतर सामाजिक आर्थ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद