हिमालयातील पर्वत
इंग्रजी शीर्षक
Himalayatil Parvat
सारांश
पर्वतराज हिमालय भारताची अस्मिता तर आहेच, त्याचबरोबर येथील भौगोलिक, धार्मिक आणि पर्यावरणाशी संबंधित आगळेवेगळेपणा या पर्वतरांगांना अधिकच खास बनवतो. या पर्वतरांगांमधील उंच उंच गिरिशिखरे गिर्यारोहकांना साद घालतात. मात्र हिमालय रांगांमधील पर्वत जितके दिसायला सुंदर, तितकेच ते चढाईला कठीण आहेत. या पर्वतांची उंची, वैशिष्ट्ये, पर्वतांशी जोडल्या गेलेल्या कथा आणि आठवणी यांचा सुरेख संगम हिमालयातील पर्वत या पुस्तकात पाहायला मिळतो. शिवाय या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक पर्वताविषयी अधिक व सचित्र
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद