मुखपृष्ठ
Hirwa Lena

माझे शेल्फ

Hirwa Lena

इंग्रजी शीर्षक
Hirwa Lena
सारांश

· ‘हिरवं लेणं’ हा कवयित्री विद्या पानपाटील-वाघ यांचा पहिला काव्यसंग्रह आहे. शेती, शेतकरी, निसर्ग, पंचतत्त्व आणि मानवी जीवन यांतील विविध अनुभव, भावना आणि चिंतन यांतून या काव्यरचना साकारल्या आहेत. या संग्रहातील कवितांची जातकुळी शेतीनिष्ठेचा वारसा जपणारी असून कृषीसंस्कृतीच्या मातीशी घट्ट नाळ जोडणारी आहे. कवयित्रीने आपल्या प्रगल्भ, संवेदनशील आणि चिंतनशील शैलीत कृषिसंस्कृतीतील विविध पैलूंच्या नोंदी घेतल्या आहेत. त्यांच्या कवितांमधून निसर्गाशी असलेले माणसाचे नाते, श्रमाचे मूल्य आणि जीवनाचे तत्त्वज्ञान

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
124
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद