Roopak Katha
इंग्रजी शीर्षक
Roopak Katha
सारांश
'रूपक कथा' हा लेखकाच्या काही निवडक कथांचा संग्रह आहे. खरंतर या लघुकथा असल्या तरीही त्या वाचकाच्या मनाचा ताबा घेतात. काही क्षण का होईना वाचकाला विचार करायला भाग पाडतात हेच या कथांचं वैशिष्ट्य. कथा वाचताना काही वेळा प्रसंग, ठिकाण डोळ्यांसमोर उभं राहतं. यातील सगळ्याच कथा काही ना काही तरी सांगण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे लेखक शशांक देव यांनी यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसते. माणूस आणि निसर्गाचं एक वेगळं नातं असलं तरी काही वेळा माणूस निसर्गाच्या विरुद्ध थोडा जरी वागला तर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद