हॅपिनेस हॅपन्स
इंग्रजी शीर्षक
Happiness Happens
सारांश
आयुष्य म्हणजे नेमकं काय किंवा त्याच्या अस्तित्वामागचे कारण काय? हे लेखक रॉबिन सिंग तुम्हाला सांगू शकणार नाही... पण कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे? याचे नेमकं उत्तर मात्र तुम्हाला ‘हॅपिनेस हॅपन्स’ हे त्यांचे पुस्तक नक्की देईल. हे पुस्तक का वाचले पाहिजे; याविषयी लेखक रॉबिन सिंग म्हणतात; तुम्ही जर दुःखी असाल, विमनस्क असाल किंवा तुमच्या मनात आत्महत्येचे विचार येत असतील तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत असाल किंवा करू इच्छित असाल आणि त्यासाठी तुम्हाला अजून मार्गदर्शनाची गरज असेल. तुम्ही हे पुस्तक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद