मुखपृष्ठ
माझे शेल्फ
उत्तुंग भाग १, २
इंग्रजी शीर्षक
Uttunga : Part 1, 2
सारांश
साहित्यापासून संगीतापर्यंत, छायाचित्रणापासून अभिनयदर्शनापर्यंत, समाजकारणापासून राजकारणापर्यंत, कलाक्षेत्रापासून क्रीडांगणापर्यंत, इतिहाससंशोधनापासून भविष्यवेधापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये अजोड कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांना आपल्या भेटीला घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार सुधीर गाडगीळ. या नामवंतांशी भरभरून मारलेल्या गप्पांमधून उलगडत जाणारं त्यांचं जीवन अन् कार्य म्हणजे उत्तुंग भाग १ व २ Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद