मुखपृष्ठ

माझे शेल्फ

ओंजळीतील मोती

इंग्रजी शीर्षक
Onjalitil Moti
सारांश

महाराष्ट्राला हिरे घराण्याची आणि हिरे घराण्याला महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, संस्कृती याची एक दीर्घ परंपरा आहे. या परंपरेनं महाराष्ट्रातील खूप मोठा भाग शंभर-सव्वाशे वर्षांपासून विधायकतेनं व्यापला आहे. मराठी माणसाला या परंपरेचा स्वाभाविकच आनंद आहे. या परंपरेला बाजूला ठेवून आधुनिक महाराष्ट्राच्या व्यापक जडणघडणीचा इतिहास कोणी लिहू शकणार नाही. याच परंपरेतील एक महत्त्वाचे पाते म्हणजे डॉ. प्रशांत हिरे होय. केवळ राजकारणच नव्हे तर समाज, साहित्य, कला आणि संस्कृती यांना त्यांनी गच्च जोडून घेतलं आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
208
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद