मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शांत मन (The Secret of Life)
इंग्रजी शीर्षक
Shant Maan (The Secret Of Life)
सारांश
शांत मन – The Secrert Of Life हे पुस्तक आपल्याला मन समजून घेण्याचा आणि आयुष्य अधिक संतुलित व आनंदी बनवण्याचा प्रभावी मार्ग दाखवते. या पुस्तकात दैनंदिन जीवनातील गोंधळ, ताण, अपेक्षा आणि जबाबदाऱ्या यामध्ये मन कसे अस्थिर होते आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, याचे वास्तववादी उदाहरणांसह मार्गदर्शन केले आहे. पुस्तकातील प्रत्येक अध्याय वाचकाला जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा देतो. Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद