मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मागोवा

इंग्रजी शीर्षक
Magova
सारांश

प्रमाणलेखन’ हा भाषेचा पायाभूत घटक असला, तरी त्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर डॉ. नागेश अंकुश यांचा ‘मागोवा : प्रमाण मराठी भाषेच्या प्रमाणलेखनाचा इतिहास’ हा ग्रंथ विशेष महत्त्वपूर्ण ठरतो. या अभ्यासपूर्ण संशोधनपर ग्रंथात ते मराठी भाषेच्या विकासाची नोंद घेताना निर्दोष लेखनाच्या चारशे वर्षांच्या जडणघडणीचा साक्षेपी आढावा घेतात. प्रमाणलेखनाचे नियम सांगून थांबण्याऐवजी ते भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीचे समतोल विवेचन करतात. निर्दोष लेखनपरंपरेचा उगम, प्रवास आणि तिच्यामागील भाषिक

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
188
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद