मुखपृष्ठ

माझे शेल्फ

मैफल भक्तिरसाची

इंग्रजी शीर्षक
Maifal Bhaktirasachi
सारांश

पं. भीमसेनजी आणि लतादीदी : आवाज वेगळे, गायकी वेगळी आणि शैलीही वेगवेगळ्या. एक अभिजात संगीतातलं दैवत तर दुसऱ्या सुगम संगीतातल्या देवता ! पंडितजींचा आवाज भारदस्त तर लतादीदींचा आवाज कोमल. पण दोघांमध्ये श्रोत्यांची मनं वाचता येणं आणि भावपूर्णता हे दोन समान गुण होते. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
104
भाषा
मराठी
किंमत
180.00
समुदायाने जोडले
बंद