मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शहाणा असशील तर
इंग्रजी शीर्षक
Shahana Asashil Tar Lihu Nakos…
सारांश
शहाणा असशील तर कधी लिहू नकोस. लिहिलेस तर कोणाला वाचून दाखवू नकोस, पैसा असेल तर पोटभर खा, नाहीतर उपाशी राहून झाडाप्रमाणे वाळून जा; पण लेखणी आणि कागद यांच्याशी संबंध येऊ देऊ नकोस…. माझा बाप सतत लिहीत असे आणि सकाळी लोकांमध्ये वाटत असे… नंतर कायकाय लिहिले त्याच्या सुरळ्या घेऊन परवा उघड्या तलवारी घेतलेले राक्षसासारखे सैनिक आले. बापाला घेऊन निघून गेले. त्यांनी त्याचे सारे कागद जाळून टाकले व माझा बाप इतका भयंकर आहे हे मला माहीतच नव्हतं. कधी भीतीने बाजूला होत नसत. तो अगदी जवळून चालला तरी अंगणातल्या चिमण
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद