मुखपृष्ठ
माझे शेल्फ
शिक्षणाच्या ओव्या
इंग्रजी शीर्षक
Shikshnachya Ovya
सारांश
अनघड शैलीतले हे पुस्तक वाचताना आपल्याला गेल्या पिढीतील एक कलंदर, जिद्दी कार्यकर्ता आणि त्याच्या ध्यासात तितक्याच तन्मयतेने सहभागी होणारी त्याची पत्नी भेटते. डोमरीसारख्या आडवळणी गावात ‘गुरुकुल’ चालवण्याचा सुदामकाका आणि सिंधूमामींनी घेतलेला निर्णय हिशोबी शहाणपण बाळगणाऱ्या जगाला पटणे अवघड आहे. पण नवनिर्मितीसाठी बऱ्याचदा हिशोबी शहाणपणापेक्षा बेहिशोबी वेडेपणाच गरजेचा असतो, याची आठवण हे पुस्तक वाचताना परत एकदा होते. नीलेश निमकर Add to Wishlist Add to Wishlist
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद