मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सांदणवाट

इंग्रजी शीर्षक
Sandanvaat
सारांश

सांदणवाट म्हणजे पळवाट नव्हे अथवा चोरवाटही नव्हे, सांदणवाट म्हणजे वेगळी वाट. आयुष्यात कायम वेगळा मार्ग अस्तित्वात असतो, मात्र तो राजमार्ग नसतो. अशी वेगळी वाट निवडून त्यावर निग्रहाने पावले टाकणे हे एक प्रकारे आव्हानही असते अन् संधीही ! जीवनाची सुरुवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही डॉ. पंडित विद्यासागरांनी नंतरच्या आयुष्यात बहुतेक वेळा जाणीवपूर्वक वेगळी वाट निवडली. त्यामुळे वाट्याला आलेल्या विविध अनुभवांचा लेखाजोखा मांडणारे हे प्रेरणादायी आत्मकथन. Add to Wishlist Add to Wishlist

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
256
भाषा
मराठी
किंमत
600.00
समुदायाने जोडले
बंद