मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सुमन कल्याणपूर

इंग्रजी शीर्षक
Suman Kalyanpur
सारांश

स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..!प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित… शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला ? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
124
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद