मुखपृष्ठ
Cinema‘Scope’

माझे शेल्फ

सिनेमा स्कोप

इंग्रजी शीर्षक
Cinema Scope
सारांश

चित्रपटाची कथा सांगणे म्हणजे चित्रपट विश्लेषण नव्हे. ती कथा दृक श्राव्य (audio visual) माध्यमातून सांगताना एकेक प्रसंग पटकथेमधून खुलवले जातात, दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफरच्या मदतीने दृश्ये परिणामकारकरीत्या दाखवतात, त्यावेळी अंधार-प्रकाशाचा खेळ केला जातो, साउंड डिझाईन कल्पकतेने केले जाते. प्रॉडक्शन डिझाईनमधून व्यक्तिमत्त्व उभे केले जाते, आरसा-पायऱ्या अशा माध्यमांचा वापर सूचकपणे केलेला असतो. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे चित्रपट. अशा अनेक बाबींचा विचार करून चित्रपट डोळसपणे कसा बघावा, वेगवेगळ्या प

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
450.00
ISBN
9789363740105
समुदायाने जोडले
बंद