अडलं म्हणून घडलं
इंग्रजी शीर्षक
ADALA MHANUN GHADALA
सारांश
978-81-69231-06-0 ADALA MHANUN GHADALA अडलं म्हणून घडलं उमेदीने आव्हानं स्वीकारली ! मराठी व्यावसायिकांच्या प्रेरक कथा Sudhir Sabale सुधीर साबळे व्यवसाय करताना अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात, अनेक संकटं उभी राहतात. पण त्यांना धाडसाने सामोरे जाऊन त्यामधून आपण आपली वाट कशी शोधायची, हे कौशल्य ज्याला चांगल्या प्रकारे आत्मसात होतं त्याला यश हुलकावणी देऊ शकत नाही, हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे. ही अनुभवगाथा उद्योजक बनू पाहणाऱ्यांना मार्गदर्शक तर ठरेलच शिवाय, लहान व्यावसायिक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद