पलीकडचा प्रकाश
सारांश
978-81-6 -69231-11-4 Palikadacha Prakash पलीकडचा प्रकाश mahesh Sovani महेश सोवनी चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा ! मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, सा
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद