मुखपृष्ठ

माझे शेल्फ

जे हवं ते मिळवा

इंग्रजी शीर्षक
Je Hav Te Milava
सारांश

Je Hav Te Milava (जे हवं ते मिळवा) आपल्यापैकी अनेक जण, आनंद, प्रेम, उत्तम आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, सुरक्षितता... अशी असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घालतात. पण, खरंच हे सगळं आपण मिळवू शकतो का ? नोव्हेंबरच्या थंडीतील एका सकाळी गौर गोपाल दास जैसलमेरमध्ये आपला मित्र राकेश अरोरा यांच्या मुलाच्या तीन दिवस चालणाऱ्या लग्नसमारंभासाठी पोहोचतात. एक अनपेक्षित पाहुणा येतो आणि दोन कुटुंबांमध्ये फूट पाडण्याची शक्यता असलेले वादळ निर्माण होत असल्याचे गौर गोपाल दास यांच्या लक्षात येते. लेखक:

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद