कामायनी
इंग्रजी शीर्षक
KAMAYANI
सारांश
978-93-48521-87-3 KAMAYANI कामायनी Girish Jakhotiya गिरीश जाखोटिया मूळ राजस्थानी असलेली कामायनी ही कोची, केरळात जन्मते-वाढते. केरळातील तिची ही पाचवी पिढी. अत्यंत हुशार, कर्तबगार, निडर व तर्कशुद्ध विचार करणारी कामायनी जोधपूरच्या एका उमद्या तरुणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करते. सासर रूढीवादी असल्याने लग्नानंतर तिचा जीवनसंघर्ष सुरू होतो. या संघर्षाचं मूळ दोन भिन्न प्रकृतीच्या संस्कृती यात रुजलेलं असतं. ही कादंबरी म्हणजे अशा दोन संस्कृतींमधला टकराव होय. इतिहास आणि परंपरांमध्ये अडकलेलं एक राज्
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद