निखळत्या चौकटीत
इंग्रजी शीर्षक
Nikhalatya Chaukatit
सारांश
978-93-48521-71-2 Nikhalatya Chaukatit निखळत्या चौकटीत Anjali Dhamal अंजली ढमाळ दोन प्रेमिक जवळ येतात तेव्हा निर्माण होते ऊब… त्यांचे रस्ते वेगळे होतात तेव्हा या उबेचा होतो फुफाटा… रागाचा वणवा पेटतो, आरोप-प्रत्यारोपांच्या ज्वाळा धुमसतात… चौकटी निखळू लागतात… नात्यांच्या आणि व्यवस्थेच्या… हळव्या आठवणींनी जीव होरपळून निघतो… स्पर्श आठवले की सल चटके देत राहतात… आणि मग हळूहळू धग कमी होते, ज्वाळा खाली बसतात… शेवटी काय उरतं? आठवणींची राख ? की नव्या दिशांकडे जाणारे वेगवेगळे मार्ग ? की अनुभवलेल्या क्षणांत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद