कोरिओग्राफर नहीं… नचानेवाली !
इंग्रजी शीर्षक
Choreographer Nahi Nachanevali
सारांश
978-93-48521-50-7 Choreographer Nahi Nachanevali कोरिओग्राफर नहीं… नचानेवाली ! Satish Tambe सतीश तांबे “मी मोठा होत गेलो तशा दोन गोष्टी घडल्या की मला माझी आयडेंटिटी लपवावीशी वाटायला लागली. म्हणजे तसं कुणी मला कधीच विचारलं नाही. पण माझं मलाच वाटायचं की ‘बायको पळून गेलेल्या अमृते गुरुजींचा मुलगा’ म्हणून लोक आपल्याकडे पाहत असणार, त्यातून मी केसांचा पोनी ठेवायला सुरुवात केली. जीन्स, टी-शर्ट घालायला सुरुवात केली, डोळ्यांना गॉगल लावायला लागलो. नंतर चष्मा लागल्यावर फोटोक्रोमॅटिक ग्लासेस वापरायला लागलो.
पुस्तकाची माहिती
प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
300.00
ISBN
9789348521507
समुदायाने जोडले
बंद