नभांगण
इंग्रजी शीर्षक
Nabhangan
सारांश
Nabhangan (नभांगण) वैमानिकेभवती एक विलक्षण कुतुहलाचं वलय आहे. या व्यवसायाकडे अनेक जण आश्चर्यानं पहातात; पण त्यामागचं वास्तव, त्यातलं विज्ञान, शिस्त, मानवी पैलू आणि मिळालेली अमूल्य शिकवण फार कमी लोकांपर्यंत पोहोचते. गेल्या दोन दशकांत जमिनीवर आणि आकाशात जगलेल्या माझ्या आयुष्यातून मला जे उमजलं, ते माझ्या वैमानिक जीवनातील अनुभव, प्रशिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि या व्यवसायानं दिलेली जीवनदृष्टी या गोष्टी 'नभांगण' च्या माध्यमातून वाचकांसमोर उलगडून दाखवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखक: कॅप्टन
पुस्तकाची माहिती
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
500.00
समुदायाने जोडले
बंद