पण लक्षात कोण घेतो !
इंग्रजी शीर्षक
Pan Lakshat Kon Gheto !
सारांश
Pan Lakshat Kon Gheto ! पण लक्षात कोण घेतो ! पण लक्षात कोण घेतो ! बायकांनी कधीही घराच्या बाहेर जाऊ नये असे सुचविण्यासाठी लिहिले आहे. मी आपल्या भगिनींना उपदेश करणार तो असा की, 'बायानों, घराच्या बाहेर आपण पाऊल टाकणे म्हणजे नागिणीच्या फडेवर पाय ठेवण्यासारखे समजा, परंतु तसे करण्यास भिऊ मात्र नका. आपल्या दाराशी जी ही रूढीरूप नागीण आज किती दिवस पसरली आहे. तिला कोणीही त्यातून आपणां बायकांची तर गोष्टच विचारू नका-ओलांडून जायची तयारी करू लागला की तिने आपली प्रचंड फडा एकदम वर करून आपल्या लाखों तोंडांनी त्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद