गॉन टुमॉरो
इंग्रजी शीर्षक
GONE TOMORROW
सारांश
GONE TOMORROW (गॉन टुमॉरो) मध्यरात्रीचे दोन वाजलेले. न्यू यॉर्क शहरातल्या भुयारी रेल्वेचा एक डबा. यात जॅक रीचरच्या समोर एक बाई-सूझन मार्क बसलेली. एकंदरीत तिची लक्षणं पाहिली तर ती आत्मघातकी मानवीबॉम्ब असल्याचा जॅक रीचरला संशय. तो तिला चौकशीच्या दृष्टीनं छेडतो आणि संभाषण चालू असतानाच अचानक ती बॅगेतून रिव्हॉल्वर काढून स्वतःवरच गोळी झाडून घेते. जॅक रीचर हा लष्करातून मेजर या हुद्द्यावरून निवृत्त झालेला कादंबरीचा एक तगडा, धाडसी नायक. आजूबाजूच्या वास्तवातून नेमका गुन्हा शोधून काढणं आणि त्याचा शेवटपर्यं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद