स्त्री जीवन
इंग्रजी शीर्षक
STREE JEEVAN
सारांश
STREE JEEVAN (स्त्री जीवन) केवळ मानवी स्तरावरच स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनासंबंधी प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्याची धडपड माणूस अनादि काळापासून करीत आहे. स्त्री-पुरुष उभयतांच्या जीवनाचे स्वरूप 'स्वतंत्र' आहे की 'सह' जीवनाचे आहे आणि त्याचा तपशील काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक कालखंड आपल्या परिभाषेप्रमाणे देत असतो. म्हणून प्रत्येक काळात हा प्रश्न नवीन रूप घेऊन येतो आणि पहिल्यासारखाच उत्तराला खुणावतो. एकूण माणसाची या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची झटापट विलोभनीय आहे, हेच खरे...! लेखक: डॉ.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद