ललितकला आणि ललित वाङ्मय
इंग्रजी शीर्षक
LALITAKALA AANI LALIT VANGAMAY
सारांश
LALITAKALA AANI LALIT VANGAMAY (ललितकला आणि ललित वाङ्मय) • ललितकला आणि ललित वाङ्मय हा विविध कला आणि वाङ्मय ह्यांचे विविध पातळ्यांवरचे अनुबंध शोधणारा डॉ. दु. का. संत यांचा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. डॉ. संत यांनी ह्यापूर्वी संशोधनशास्त्र व विद्वत्ताशास्त्र हे नवे विषय मराठीच्या प्रवाहात आणून सोडले आहेत. प्रस्तुत उपक्रमाने त्यांनी कलास्वरूपशास्त्र हा विषय मराठी अभ्यासकांच्या कक्षेत आणला आहे. लेखक: डॉ.दु.का.संत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद