निळा जांभळा पक्षी
इंग्रजी शीर्षक
NILA JAMBHALA PAKSHI
सारांश
NILA JAMBHALA PAKSHI (निळा जांभळा पक्षी) आदितीचं कॉलेज सुरू झालं. नव्या मैत्रिणी, नवं वातावरण, आदिती कॉलेजात रमली.. खूप दिवसांनी अशीच दहा साडेदहाच्या सुमाराला आदिती कॉलेजला निघाली होती तेव्हा तिला ती शीळ ऐकू आली. निळ्या जांभळ्या पक्ष्याची शीळ. इतक्या दिवसांनंतरही आदितीनं ती शीळ ओळखली आणि कॉलेजात जायला निघालेली आदिती बाहेर जायच्या ऐवजी धावत धावत पुन्हा आपल्या अभ्यासाच्या खोलीकडे आली. मोठ्या आशेनं तिनं गुलमोहोराच्या झाडाकडे पाहिलं.. फांदी रिकामीच होती. पण शीळ मात्र ऐकू येत होती. आपल्याला शीळ ऐकू य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद