मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रहस्य दीर्घायुष्याचे 2

इंग्रजी शीर्षक
RAHASYA DIRGHAYUSHYACHE 2
सारांश

RAHASYA DIRGHAYUSHYACHE 2 (रहस्य दीर्घायुष्याचे 2) प्रत्येक माणसाला आपण दीर्घायुषी व्हावेसे वाटते पण ते निरामय असणेही तेवढेच महत्त्वाचे ! त्याकरिता कोणतेही Quick fix नाहीत वा जादुई संजीवनी औषधे नाहीत. आयुर्वेद व आधुनिक वैद्य यांचा उत्कृष्ट मिलाप साधून आहार-विहार-सदाचार ही त्रिसूत्री पाळल्यास सर्वंकष आरोग्य [Wholistic health] साधता येते. आयुर्मानाबरोबरच [Life Span] आरोग्यमान [Health span] ही साधता येते हे दाखवून देणारे सिद्धहस्त लेखक, वक्ते, बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे हे नवीन पुस्तक..

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद