रहस्य दीर्घायुष्याचे 1
इंग्रजी शीर्षक
RAHASYA DIRGHAYUSHYACHE 1
सारांश
RAHASYA DIRGHAYUSHYACHE 1 (रहस्य दीर्घायुष्याचे 1) प्रत्येक माणसाला आपण दीर्घायुषी व्हावेसे वाटते पण ते निरामय असणेही तेवढेच महत्त्वाचे! त्याकरिता कोणतेही Quick fix नाहीत वा जादुई संजीवनी औषधे नाहीत. आयुर्वेद व आधुनिक वैद्य यांचा उत्कृष्ट मिलाप साधून आहार-विहार-सदाचार ही त्रिसूत्री पाळल्यास सर्वंकष आरोग्य [Wholistic health] साधता येते. आयुर्मानाबरोबरच [Life Span], आरोग्यमान [Health span] ही साधता येते हे दाखवून देणारे सिद्धहस्त लेखक, वक्ते, बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर यांचे हे नवीन पुस्तक..
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद