मुखपृष्ठ

माझे शेल्फ

वेगळा

इंग्रजी शीर्षक
VEGALA
सारांश

VEGALA (वेगळा) सिनेसृष्टीचे अंतरंग जाणून घेण्याची इच्छा असलेल्या वाचकांसाठी ही एक अप्रतिम कादंबरी! पद्मश्री इस्मत चुग़ताई यांच्या गाजलेल्या हिंदी कादंबरीचा हा भावानुवाद! या कादंबरीमध्ये रंगीत चित्रपटांचा काळ सुरू होण्यापूर्वीच्या, म्हणजे-'ब्लॅक ॲन्ड व्हाइट' चित्रपट निर्माण करणाऱ्या सिनेसृष्टीचं हे प्रत्ययकारी चित्रण आहे. हे चित्रण वाचल्यावर सिनेसृष्टीतील हे वैशिष्ट्यपूर्ण पर्व वाचकांच्या कायम स्मरणात राहील. लेखक: महादेव मोरे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
156
भाषा
मराठी
किंमत
240.00
ISBN
9789357203302
समुदायाने जोडले
बंद