गांधी आणि रेल्वे
इंग्रजी शीर्षक
GANDHI AANI RAILWAY
सारांश
GANDHI AANI RAILWAY (गांधी आणि रेल्वे) भारतीय जनमानसाला रेल्वेबद्दल एक खास आकर्षण आहे.. तिचा वेग, तिचा रुबाब आणि तिचे नादबद्ध भरधावपण साहित्यातील अनेकांना भुरळ घालत आले आहे. रेल्वेच्या भारतातील आगमनानंतरचा इतिहास जसा सांगता येतो; तसाच इतिहासातील रेल्वेचे स्थानदेखील सांगता येते. हा शोध म्हणजेच गणेश मनोहर कुलकर्णी यांचे गांधी आणि रेल्वे हे पुस्तक. लेखक: गणेश मनोहर कुलकर्णी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद