मुखपृष्ठ
माझे शेल्फ
वॉरन बफे यांच्या यशाचे १०० मंत्र
इंग्रजी शीर्षक
Warren Baphe Yanchya Yashache 100 Mantra
सारांश
Warren Baphe Yanchya Yashache 100 Mantra (वॉरन बफे यांच्या यशाचे १०० मंत्र) वॉरन बफे हे प्रभावी आणि प्रसिद्ध अमेरिकन उद्योजक आहेत. बर्कशायर हॅथवे या कंपनीचे ते अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जगातल्या सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांमधील ते एक अत्यंत यशस्वी गुंतवणूकदार आहेत. बफे यांच्या आयुष्यातून सर्वांनाच आपापल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अनेक मंत्र मिळू शकतात.. त्यापैकीच निवडक १०० मंत्रांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. लेखक: एन.चोक्कन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद