मी झेंडे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे
इंग्रजी शीर्षक
MI ZENDE INSPECTOR ZENDE
सारांश
MI ZENDE INSPECTOR ZENDE (मी झेंडे इन्स्पेक्टर मधुकर झेंडे) असिस्टंट पोलिस कमिशनर म्हणून निवृत्त झालेल्या मधुकर झेंडे यांची एक ओळख आहे ती सीरियल किलर चार्ल्स सोभराजला बेड्या घालणारा, तसंच १९९३च्या मुंबई दंगलींमध्येही शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची कामगिरी बजावणारा अधिकारी म्हणून... पण झेंडेंकडे सांगण्यासारख्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेत...गुन्ह्यांच्या, त्यांच्या तपासाच्या आणि न्याय मिळवून देण्याच्या. या पुस्तकामधून सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या मुंबईतल्या गुन्हेगारी जगताची आणि पोलिसी तपासकार्याची ते
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद