मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आपला परिसर

इंग्रजी शीर्षक
AAPLA PARISAR
सारांश

AAPLA PARISAR (आपला परिसर) वास्तविक पर्यावरणाचा विचार आपल्या नजीकच्या परिसरापासून सुरु झाला पाहिजे. कारण आपला परिसर, त्यातील घटक, त्या घटकांचे एकमेकांशी असलेले नाते-संबंध, या सर्वांचा आपल्यावर परिणाम होत असतो. म्हणजेच, आपणही आपल्या परिसराचा एक घटक आहोत, ही भावना प्राथमिक शिक्षणापासून मनावर बिंबवणे जरुरीचे आहे. यासाठी परिसराची शास्त्रशुद्ध माहिती सहज, सोप्या भाषेत मुलांना सांगण्याची जरुरी आहे. हाच दृष्टिकोन ठेवत हे पुस्तक लिहिलं आहे. लेखक: प्रा. शरद चाफेकर

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
140.00
समुदायाने जोडले
बंद