सेंद्रिय परसबाग
इंग्रजी शीर्षक
SENDRIYA PARASABAG
सारांश
SENDRIYA PARASABAG (सेंद्रिय परसबाग) आम्ही पंचवीस वर्षांपूर्वी हौसेने परसबाग करण्यास सुरुवात केली. आम्ही रासायनिक औषधे व रासायनिक कीटकनाशके यांचा वापर टाळून त्या ऐवजी सेंद्रिय खते व कीटकनाशके यांचा कटाक्षाने उपयोग केला. ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्याची बचत केली. परसबागेचे सुशोभिकरण आणि सेंद्रिय भाजीपाला लागवडीवर लक्ष केंद्रित केले. गच्चीवरच्या भाजीपाला लागवडीकरिता वाफे तयार करण्याचे तंत्र आम्ही अवगत केले. नवनवीन प्रयोग, अनुभव आणि सातत्य यातून आम्ही शिकत गेलो. घरगुती कचऱ्याचे खतात रूपांतर केल्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद