मुखपृष्ठ

माझे शेल्फ

सूत्रकृमी करी पिकांची हानी

इंग्रजी शीर्षक
SUTRAKRUMI KARI PIKANCHI HANI
सारांश

SUTRAKRUMI KARI PIKANCHI HANI (सूत्रकृमी करी पिकांची हानी) भारत हा प्रामुख्याने कृषी प्रधान देश असून, बहुतांश लोकसंख्या ही शेती व शेतीवरील इतर पूरक उद्योगावर अवलंबून आहे. शेतीमध्ये आज नवनवे प्रयोग, उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनातून होत आहेत व त्याचा एक भाग म्हणून शेतीमधील पिकांवर नवनवीन कीड सुद्धा आपणांस दिसून येते त्यातीलच एक प्रकार म्हणजे 'सूत्रकृमी'. लेखक: डॉ. चंद्रशेखर हिवरे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
80.00
समुदायाने जोडले
बंद