रोसा एक संघर्ष
इंग्रजी शीर्षक
Rosa Ek Sangharsh
सारांश
Rosa Ek Sangharsh (रोसा एक संघर्ष) मानवी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि सामाजिक न्यायाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलेलं एक क्रांतिकारक नाव म्हणजे रोसा पार्क्स! अमेरिकेतील अमानुष वर्णद्वेष, वंशवादी दडपशाही आणि काळ्या लोकांवरील अन्यायाच्या काळ्याकुट्ट व्यवस्थेला एका साध्या, पण बाणेदार नकाराने हादरा देणाऱ्या एका असामान्य स्त्रीची ही महागाथा. एका बसमधील त्या ऐतिहासिक नकाराने पेटलेली विद्रोहाची ठिणगी पुढे संपूर्ण अमेरिकेला ढवळून काढणाऱ्या मानवमुक्ती आंदोलनाचा प्रखर वणवा ठरली. लेखक: निमा बोडखे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद