फळसमृद्धी
इंग्रजी शीर्षक
Phalsamruddhi
सारांश
Phalsamruddhi (फळसमृद्धी) सौ. आशा उगांवकर यांचे 'फळसमृद्धी' हे पुस्तक आजपर्यंत मराठी निसर्ग साहित्यात रुळली नसलेली, त्यांनीच चोखाळलेली वाट रूढ करते. आजपर्यंतच्या बहुतांश वृक्षसाहित्यातली पुस्तके एखाद्या वनस्पतीचे अखंड वर्णन करणारी आहेत. उगांवकरांनी मात्र वनस्पतीचे ‘फलफुलपर्णादी’ भाग घेऊन त्या प्रत्येकावर वेगळे लिखाण केले आहे. त्यांची पानांवर, फुलांवर लिहिलेली पुस्तके या आधीच वाचकांनी वाखाणली आहेत. पण या सगळ्या पुस्तकांत शीर्ष असणारे 'फळसमृद्धी' नावाचे पुस्तक म्हणजे त्यांच्या लिखाणाची एकार्थे फलश
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद