शंखनाद
इंग्रजी शीर्षक
Shankhanad
सारांश
Shankhanad (शंखनाद) डॉ. माधव बसवंते यांचा 'शंखनाद' हा कवितासंग्रह विमोचित होत आहे. विधानात्मक शैली अशी ओळख असलेली त्यांची कविता आजच्या व्यवस्थेचे वास्तव रूप अधोरेखित करते. जात्यंधता, धर्मांधता ही मानवतेला लागलेली कीड समूळ नष्ट व्हावी अशी आशा बाळगणारे हे कविमन जाणीव-नेणिवेच्या पातळीवर लीलया अभिव्यक्त होत आहे. ज्ञानमंदिरात जेव्हा न्यायदेवताच फितूर होते, तेव्हा न्यायाच्या प्राधिकरणाचे प्रारूप पूर्णतः बदललेले असते. हे जळजळित वास्तव या कवितांमधून प्रकट होते. देशभक्तीचा खोटा गणवेश परिधान केल्यावर लोकश
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद