फुलांच्या दुनियेत
इंग्रजी शीर्षक
PHULANCHYA DUNIYET
सारांश
PHULANCHYA DUNIYET (फुलांच्या दुनियेत) फुलं म्हणजे मोहकता, फुलं म्हणजे कोमलता! फुलं म्हणजे दृष्टीसुख! फुलं म्हणजे विविध रंग, गंध, आकार, आणि पोत यांचा सुंदर मिलाफ! लहानथोर सर्वांनाच या फुलांचा मोह झाल्याशिवाय राहत नाही. ही विविधता जितकी फुलांच्या रंगढंगात आहे तितकीच त्यांच्या फुलायच्या वेळा, त्यांचे आकार, वास, सवयी, त्यांच्या झाडावरच्या जागा आणि त्यांचे आयुष्य यामधे सुद्धा आहे. प्रत्येकाच्या हवा, पाणी, ऊन यांच्या गरजा वेगवेगळ्या आणि त्यानुसार त्यांनी पटकावलेल्या जागा ही उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद