मुखपृष्ठ

माझे शेल्फ

कथासरिता एक आकलन

इंग्रजी शीर्षक
KATHASARIT EK AKALAN
सारांश

KATHASARIT EK AKALAN (कथासरिता एक आकलन) मराठी कथेचे आशयविश्व, तिचे बदलते स्वरूप आणि मानवी जीवनाशी असलेले तिचे बहुआयामी नाते उलगडणारे पुस्तक म्हणजे 'कथासरिता : एक आकलन'! कथा हा केवळ मनोरंजनाचा साहित्यप्रकार नसून तो समाजजीवन, मानवी संवेदना, संघर्ष आणि परिवर्तन यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारा साहित्याविष्कार आहे. या जाणिवेतून डॉ. सहदेव चव्हाण आणि डॉ. विकास बहुले यांनी प्रस्तुत ग्रंथात मराठी कथेची संकल्पना, रचना, विविध प्रकार, साहित्यप्रवाह आणि ऐतिहासिक वाटचाल यांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेतला आहे. लेख

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
150.00
समुदायाने जोडले
बंद