मुखपृष्ठ

माझे शेल्फ

रेत

इंग्रजी शीर्षक
RET
सारांश

RET ( रेत ) आधुनिक हिन्दी कादंबरीमध्ये अनोखा चेहरा निर्माण करणारे चर्चित लेखक भगवानदास मोरवाल. यांच्या 'रेत' कादंबरीच्या केंद्रस्थानी 'कंजर' म्हणजेच वनचर अर्थात जंगलात भटकणाऱ्या लोकजमातीवर आधारित कथा रेखाटली आहे. या जमातीचं दैवत म्हणजे 'माना गुरू' आणि 'माता नलिन्या' असून त्यांचे हे वंशज मानले जातात. लेखक: भगवानदास मोरवाल अनुवादक : विद्या शिंदे

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
700.00
समुदायाने जोडले
बंद