भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसस्वाद
इंग्रजी शीर्षक
BHARATAMUNINCHE NATYASHASTRA
सारांश
BHARATAMUNINCHE NATYASHASTRA (भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसस्वाद) भरतमुनी प्रणित नाट्यशास्त्र हा ग्रंथ म्हणजे पौर्वात्य नाट्यकलेचा सर्वांगीण वेध घेणारा प्रबंधात्मक ग्रंथ आहे. नाट्यमंडपाच्या निर्मितीपासून नाटकाच्या सादरीकरणापर्यंत सर्व नाट्यघटकांचा सांगोपांग आढावा या ग्रंथात घेण्यात आलेला आहे. भारतीय नाट्यपरंपरेचे यम-नियम अधोरेखित करणारा, दोन हजार वर्षे टिकलेला हा कालजयी ग्रंथ आहे. या ग्रंथाने नाटकाच्या अभ्यासकांना कायम नाट्यकलेची मूलभूत सामग्री पुरविली आहे. भरतमुनींचे नाट्यशास्त्र एक रसास्वाद हे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद