दररोज ENGLISH बोला
इंग्रजी शीर्षक
Darroj ENGLISH Bola
सारांश
सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आणि उत्तम इंग्रजी संभाषणाचा आत्मविश्वास देणारे पुस्तक! दररोज ENGLISH बोला व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? कोणी म्हणेल रंगरूप, कोणी म्हणेल शरीरयष्टी, कोणी म्हणेल उंची, कोणी म्हणेल श्रीमंती/पैसा, कोणी म्हणेल कपडे, कोणी म्हणेल शिक्षण तर कोणी म्हणेल राहणीमान. पण आपल खर व्यक्तिमत्त्व दाखवणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा होय. आपली भाषा ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक प्रकारे आरसा असते. जितक्या अचूकपणे प्रभावीपणे आपण आपले विचार, भावना, संवेदना, कल्पना, उत्तरे, आवडी निवडी,
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद